साधा प्रश्न! संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू का खातात? तिळाचे महत्त्व काय? जाणून घ्या

मकर संक्रांतीला भारताच्या कानाकोपऱ्यात ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात, या दिवशी तिळाचे लाडू का खाल्ले जातात, तिळाचे महत्त्व काय, याविषयी जाणून घ्या.