IND vs NZ : विराटच्या निर्णायला रोहितची साथ, राजकोट वनडेआधी दोघांचा मोठा निर्णय

Rohit Shama and Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या या अनुभवी जोडीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या काही तासांआधी घेतलेल्या निर्णायची चर्चा रंगली आहे. विराट आणि रोहितने नक्की काय निर्णय घेतला? जाणून घ्या.