Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या जिवलगांना पाठवा, खास मराठीतील या निवडक शुभेच्छा येतील कामी…
Makar Sankranti Wishes In Marathi : नवीन वर्षाची सुरुवात नेहमीच मकरसंक्रांतीने होते. जानेवारी महिन्यातील हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते.