Harmanpreet Kaur : कॅप्टन हरमनप्रीत कौरचा डबल धमाका, गुजरात विरुद्ध चाबूक अर्धशतक

WPL 2025 MIW vs GGW Harmanpreet Kaur 2nd Consecutive Fifty : मुंबई इंडियन्स वूमन्स क्रिकेट टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने चौथ्या मोसमात गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं.