पुण्यात भाजपच्या अडचणी वाढणार, रवींद्र धंगेकरांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ, म्हणाले डान्सबारमधील महिलांना लखपती दीदी

पुणे महानगरपालिकेचा पैसा डान्सबारमध्ये उधळणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर रवींद्र धंगेकर यांनी हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचारी उमेदवारांना पुणेकर धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.