अभिनेत्री गिरीजा ओकचं नाव मराठी प्रेक्षकांना परिचित होतंच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती नॅशनल क्रश बनली असून आता ती देशभरात आणि विदेशातही लोकप्रिय झाली असून तिचं नावं माहीत नाही असा माणूस विरळाच. तिच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. पण तिचं नागपूर कनेक्शन माहीत आहे का ?