संक्रांतीच्या मुहूर्तावर CNG SUV बूक करा, New Tata Punch चा मॉडर्न लूक एकदा बघाच

New Tata Punch: टाटा मोटर्सने नवी टाटा पंच लाँच केली आहे. पहिल्यांदाच पंच इतक्या मोठ्या बदलासह लाँच करण्यात आला आहे. आता यात 5 मोठे बदल करण्यात येणार आहेत.