Viral Video: चालत्या बाईकवर कांड! बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला मारल्या 14 कानाखाली, तो मात्र.. नेमकं काय घडलं?

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बायको नवऱ्याला मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.