संक्रातिनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वाण वसासाठी महिलांची गर्दी
आज 42 वर्षातून हा पर्वकाळ आला आहे. एकादशी आणि मकरसंक्रात एकाच दिवशी आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. मकरसंक्रात हा ह्या वर्षातील पहिलाच सण आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा हा महत्वाचा सण मानला जातो.