अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे... मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.