भारतावर होणार सर्वात मोठा दहशतादी हल्ला? पाकिस्तानातून हादरवणारी माहिती समोर, सगळे दहशतवादी…
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हैराण आहे. परंतु आता पाकिस्तानात असलेले कुख्यात दहशतवादी भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. तसा कट रचला जातोय.