शॉपिंग मॉलचं सिक्रेट, या वस्तूची होते सर्वाधिक खरेदी, नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

तुम्ही अनेकदा शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करायला गेले असाल. परंतु या शॉपिंग मॉलमध्ये सर्वाधिक विक्री आणि खरेदी नेमकी कशाची होते, याबाबत फारच कमी लोकांना कल्पना आहे.