मोठी बातमी! खामेनेईचे दिवस भरले, आता भारताकडूनही युद्धाचे संकेत, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला, विमानाचं उड्डाण

मोठी बातमी समोर येत आहे, इराणमधील अराजक आता आणखी वाढलं असून, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होण्याची शक्यता आहे, जर इराणवर हल्ला झाला तर जगात आणखी एक भीषण युद्ध होऊ शकतं.