Relationship Tips: जर तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल तर नातेसंबंध आनंदी करण्यासाठी, एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेण्यासाठी खुल्या मनाने बोला, एकत्र नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, एकमेकांचे कौतुक करा आणि वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करा.