सासूबाईंना खूश करा, 13,000 रुपयांमध्ये श्रीशैलम दर्शनाला पाठवा, टूर पॅकेज जाणून घ्या

तुम्ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्रीशैलम मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेचे हे टूर पॅकेज एक सोयीस्कर पर्याय आहे. चला तर मग जाणून घ्या.