वेळ लागला तरी चालेल, पर्सनल लोन अ‍ॅग्रीमेंटवर लगेच सही करू नका, ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Personal Loan Agreement: तुम्ही पहिल्यांदाच बँकेकडून पर्सनल लोन घेत असाल तर लगेच पर्सनल लोन अ‍ॅग्रीमेंटवर सही (स्वाक्षरी) करू नका, नुकसान होईल, या गोष्टी जाणून घ्या.