‘या’ सरकारी ॲपद्वारे रेल्वे तिकिटे करा बुक आणि मिळवा 3 टक्के सूट
एक असे सरकारी ॲप आहे जे ट्रेन तिकीट बुकिंगवर 3 % सूट देत आहे. हे अॅप काय आहे? ही ऑफर किती दिवस चालेल आणि ही ऑफर सुरू करण्यामागे सरकारचा हेतू काय आहे? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.