BMC Election 2026 Voting LIVE Updates : मुंबई महापालिकेसाठी आज मतदान, ठाकरे बंधुंची प्रतिष्ठा पणाला

BMC Election 2026 Voting LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेच बजेट हे एका राज्याच्या बजेटएवढं असतं. त्यामुळे मुंबई महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता, त्यांचा राज्याच्या राजकारणात एक दबदबा असतो. म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे.