मतदानानंतर सचिन तेंडुलकर जे बोलला त्याला तोड नाही; म्हणाला आपली मतं…
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला. उद्या १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.