आधी दुबार मतदार, नंतर पाडू मशीन अन् आता शाईऐवजी… निवडणूक आयोगाचा गोंधळ संपता संपेना, मतदानावेळी कुठे काय घडतंय?
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात मार्कर शाईवरून वाद निर्माण झाला आहे.