बापाच्या घरी राहणं हीच चूक ठरली… पहाटे साडेपाचला पाणी मागताच सुरा भोसकला… 8 वर्षाच्या धनश्रीचा करुण अंत

नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने स्वत:च्या लेकीवर सपासप वार करुन हत्या केली. त्यानंतर आजीने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे.