29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील धरमपेठ या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.