मतदारांसाठी सर्वात मोठी बातमी, मार्करने बोटाला लावलेली शाई लगेच पुसतेय? सचिन सावंत यांचा व्हिडीओ चर्चेत

मतदानाच्या पहिल्या काही तासांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाई ही लगेच पुसली जात असल्याचं समोर आलं आहे.