फुफ्फुसांपासून कोलेस्टेरॉलपर्यंत.. या सर्व समस्या ‘दूर’ होतील… तीळचे आरोग्यास होणार 5 फायदे
थंडीच्या काळात अनेक आजार डोकंवर काढतात... शिवाय रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. अशा परिस्थितीत, शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी तीळाचे नियमित सेवन हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय असू शकतो.