भारतात तयार होणारे हे मद्य फारच प्रसिद्ध आहे. गेल्या 71 वर्षांपासून या मद्याचे स्थान अजूनही अढळ आहे. विशेष म्हणजे सामान्यांना परवडणारे हे मद्य आहे.