Multibagger Stock: करोडपती करणारा शेअर सुसाट! गरिबी दूर झाली झटक्यात, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
Share Market: शेअर बाजारात या कंपनीने कमाल केली. अनेक गुंतवणूकदार लखपतीच नाही तर करोडपती झाले. या शेअरमध्ये गेल्या काही दिवसात चांगली उलाढाल दिसून येत आहे. तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा स्टॉक?