पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उमेदवार अपर्णा नीलेश डोके यांच्यावर त्यांचे पती निलेश डोके यांनी फेसबुक वर पोस्ट व्हायरल केली आहे. 'अपर्णा डोके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा' असं त्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलं गेलंय.निवडणूक चालू असताना पोस्ट व्हायरल केल्याने निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.