Daily Horoscope : मंगळ ग्रहामुळे महासंकट, 3 राशीच्या लोकांची झोप उडणार; काय काळजी घ्यावी?
मंगळ ग्रह आता गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. तर काही राशींनी काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो.