मोठी बातमी! अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुज न्यूज, टॅरिफ संकट टळलं
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, भारतावर टॅरिफ लावण्यात आला, त्यानंतर व्हिसाबाबत देखील काही निर्णय घेण्यात आले, मात्र आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे.