Pune Election Results 2026 LIVE : कळस,धानोरी – नागपूर चाळ, फुले नगरमध्ये कोणाची बाजी?

pune Municipal Corporation (PMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर अखेर काल या महापालिकेसाठी मतदान पार पडलं, तर आज या महापालिकेचा निकाल जाहीर होत आहे. पुणे शहर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरात भाजपाचं देखील वर्चस्व वाढलं आहे.