Pune Election Results 2026 LIVE: गेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं, दोन्ही प्रभागातील 8 ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, या दोन्ही प्रभागामध्ये इतर पक्षाला खातं देखील उघडता आलं नव्हतं, त्यामुळे यावेळी काय होणार? याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.