UMC Election Results 2026 LIVE: 2017 साली भाजपाच किंग, उल्हासनगर प्रभाग-2 मध्ये यंदा कोण बाजी मारणार?
Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगरमध्ये प्रभाग २मध्ये चारही निवडून आलेले उमेदवार हे भाजपचे होते. त्यामुळे यंदा पुन्हा या प्रभागात भाजपती सत्ता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.