NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-30, प्रभाग क्रमांक -31 आणि प्रभाग क्रमांक- 32 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.