Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 23 व 24 मध्ये काय परिस्थिती? वाचा सविस्तर

Nashik Municipal Corporation NMC Ward 23 and 24 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 23 वर भाजपचे वर्चस्वस्व आहे. येथील चारगी जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 24 वर शिवसेनेचे वर्चस्व आहे.