Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 15 व 16 मध्ये भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान, वाचा सविस्तर

Nashik Municipal Corporation NMC Ward 15 and 16 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 15 आणि 16 वर सर्वच पक्षांचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 7 पैकी 4 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.