UMC Election Results 2026 LIVE: भाजपा-शिवसेनेत चुरशीची लढाई, उल्हासनगरात प्रभाग 3 मध्ये कोण बाजी मारणार?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपा आणि शिवसेनेत चांगली चूरस पाहायला मिळाली. आता यंदाचा या प्रभागातील काय निकाल असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.