Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव महापालिकांचा आज निकाल

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) हाती येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.