BMC Election Results 2026 LIVE Counting : आज मोठा फैसला, मुंबई कोण जिंकणार, काही तासात समजणार

BMC Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi : मुंबईत तब्बल 9 वर्षांनी काल मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सर्वच पक्षांसाठी मुंबई जिंकणं प्रतिष्ठेच मानलं जातं. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवारांनी निवडणूक लढवली. मुंबईकरांचा कौल कुणाला? ते काहीवेळात स्पष्ट होईल.