TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : ठाणे, नवी मुंबईसह 8 महापालिकांचे निकाल, कोण गुलाल उधळणार आणि कुठे उलथापालथ होणार?

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरारसह एमएमआर क्षेत्रातील 8 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि कोण बाजी मारणार? पहा लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर.