महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये पुण्यातून भाजपसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एकूण 165 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सध्या 32 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे पुण्यात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांची बग्गी वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. ही आघाडी भाजपसाठी निर्णायक ठरू शकते.