Maharashtra Election Results 2026 : पनवेल, नागपूरमध्ये भाजप आघाडीवर, बघा कल नेमके काय?

महाराष्ट्र निवडणूक २०२६ च्या निकालांमध्ये भाजप पनवेल आणि नागपूरमध्ये आघाडीवर आहे. मुंबईतील आकडेवारीनुसार, भाजप १६, शिंदे गट ७, मनसे २ आणि ठाकरे गट १२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ४ आणि इतर पक्षांनी ४ जागांवर आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत चुरशीची दिसत आहे.