BMC Election Result 2026 : मुंबईत कुणी-कुणी उधळला गुलाल? नवाब मलिकांना मोठा धक्का, वाचा निकाल

BMC Election Winner List : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील सुरुवातीचे निकाल समोर आले आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेला चांगले यश मिळताना दिसत आहे. सुरुवातीचे निकाल जाणून घेऊयात.