महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या निकालांमध्ये पुण्यात ठाकरे गटाचे वसंत मोरे आणि त्यांचे पुत्र पिछाडीवर आहेत. मुंबईतील प्रभाग ८७ मध्ये भाजपचे कृष्णा पारकर आघाडीवर आहेत, तर प्रभाग १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी वॉर्ड १८२ जिंकला असून, मुंबईतील प्रभाग १०३ मधून भाजपच्या हेतल गाला आघाडीवर आहेत.