शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश, प्रभाग क्र. 164 मध्ये शैला लांडे यांचा दणदणीत विजय

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभाग क्र. 164 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झाल्या आहेत. 164 प्रभागातून शैला लांडे यांचा विजय निश्चित झाला आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत पुन्हा सत्ता मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.