Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील तीन महापालिकेतील निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुंसडी मारल्याचे समोर येत आहे. त्यापाठोपाठ शिंदे सेना, उद्धव सेना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM सुद्धा स्पर्धेत दिसून येत आहे.