Solapur | Maharashtra Elections 2026 Results | सोलापूरात भाजपचे कमळ फुलले, प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. प्रभाग क्र. 8 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूरमध्ये भाजपची एकूण आकडेवारी आता 45 वर पोहोचली आहे.