मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये शिंदे गट शिवसेनेच्या रेखा यादव यांनी प्रभाग 1 मधून विजय संपादन केला आहे. भाजप-शिवसेना युतीने 119 जागा मिळवल्या, तर ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादीने 70 जागांवर विजय मिळवला. काँग्रेस आणि वंचितला 13 जागा मिळाल्या. अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसला.