NMMC Election 2026 : नवीमुंबईत भाजपाच्या गणेश नाईक यांची सरसी, शिंदे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

नियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या नवीमुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांत ४९९ उमेदवार रिंगणात होते. या निवडणूकांत मुख्य लढत भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षातच आहे.भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.