सरवणकरांना मोठा झटका, डॅडीच्या मुलीही पराभूत, डबेवाल्याच्या पोरानं उधळला विजयाचा गुलाल, मुंबई महापालिका निकालाचे हायलाईट

मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला मोठं यश मिळताना दिसून येत आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमध्ये भाजप 99 जागांवर आघाडीवर आहे.