मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी एक हसतानाचा व्हिडिओ ट्वीट केला. पेंग्विनला जय श्रीराम म्हणत, मुंबईत कमळ फुलल्याचे त्यांनी सूचित केले. निवडणुकीपूर्वी सकाळी 9 वाजताच त्यांनी 130 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता, जो निकालानंतर चर्चेत आला आहे.